pradhan mantri awas yojana list प्रधानमंत्री घरकुल योजना 2024 नवीन यादी प्रसिद्ध आपले नाव असे चेक करा.

WhatsApp Group Join Now
Join Now

pradhan mantri awas yojana list प्रधानमं घरकुल योजना नवीन यादी प्रसिद्ध आपले नाव असे चेक करा.

नमस्कार मित्रांनो घरकुल योजना 2024 पासून शासनाने नवीन यादी जाहीर केले आहे. शासनाकडून 2016-17 पासून राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ज्यालाच आपण घरकुल योजना म्हणून ओळखले जाते. ही योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांना घर स्वप्न पूर्ण (pradhan mantri awas yojana list)  होण्यासाठी यांना काही प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते.

रुफ टॉप सोलर बसवा आणि मिळवा 78 हजारांची अनुदान

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर बांधण्यासाठी साधारणतः एक लाख तीस हजार रुपये पासून एक लाख पन्नास हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. pradhan mantri awas yojana list .

घरकुल योजने व्यतिरिक्त लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी देखील शासनाकडून 12000 रुपये पर्यंत झालेली मिळत असतो त्यामुळे घरकुल बांधण्यासाठी दीड लाख रुपये निधी लाभार्थ्यांना प्राप्त होत आहे.pradhan mantri awas yojana list 

आज आपण घरकुल यादी 2024 मध्ये राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजना म्हणजेच घरकुल योजनेची यादी आपल्या मोबाईल मध्ये कशाप्रकारे डाऊनलोड करायची याची माहिती पाहणार आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. pradhan mantri awas yojana list 

घरकुल योजनेची यादी डाऊनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करा. pradhan mantri awas yojana list 

  • सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला घरकुल योजनेची शासनाकडची अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे.
  • वेबसाईट ची लिंक पाहण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचे आहे .
  • त्यासाठी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन आपण क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला सर्वात वरील टॅब मध्ये तिसरा क्रमांकावर एक टॅब दिसेल आवास सॉफ्ट ऑप्शन AWAASSOFT  दिसेल त्यावर क्लिक करा.
  • रिपोर्ट Report या पर्यायावर क्लिक करावे व त्यानंतर रिपोर्ट .
  • क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे.
  • नवीन पेज ओपन झाल्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • बेनिफिशियल डिटेल्स फोर व्हेरिफिकेशन किवा E.4 Category – Wise SECC Data Summary of Total Household, Rejected, Priority Setting Done And Appellate Committee Approved हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर रुलर म्हणजे ग्रामीण भागातील त्यानंतर आपल्याला बाजूला आपला तालुका जिल्हा गाव हे सर्व माहिती टाकून सबमिट करायचे आहे.
  • माहिती सबमिट केल्यानंतर संपूर्ण गावाची घरकुल यादी आपल्याला आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून आपल्याला हवे तेव्हा पाहता येणार आहे .  pradhan mantri awas yojana list  

Leave a Comment