10 lakh Accident Insurance | पोस्ट ऑफिस देत आहे 399 रुपयात दहा लाख रुपयाचा विमा

WhatsApp Group Join Now

नमस्कार मित्रांनो , सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपण अनेक प्रसंग पाहतो जवळची माणसं किंवा अनोळखी माणसं अचानकपणे अपघातामध्ये जखमी होतात किंवा मृत्यू पावतात. माणसाच्या जीवनामध्ये सध्या खूप कामाचा व्याप वाढत चालला आहे हल्लीचे युग हे अत्यंत धावपळीचे योग बनत चालला आहे कुटुंब प्रमुख याला कुटुंब चालवण्यासाठी अनेक जबाबदारीतून जावे लागते. या सर्वांसाठी भारतीय डाक विभागाने अर्थात पोस्ट ऑफिस ने नागरिकांना अनेक योजना दिले आहेत. त्यातीलच आज आपण एक महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिस देत आहे फक्त 399 रुपये दहा लाखाचा अपघात विमा {insurance }

या योजनेमध्ये विविध प्रकारच्या अपघात व प्रकाराविषयी आपल्याला अपघात एक्सीडेंट कव्हर मिळते या योजनेमध्ये आपल्याला अपघात झाल्यानंतर व उपचारासाठी काही मदत मिळते जर अपघातादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला तर 10 lakh Accident Insurance त्याच्या वारसाला दहा लाख रुपये विमारत कम दिले जाते.

अपघात विमा योजनेची खास वैशिष्ट्ये.

  • अपघाती मृत्यू – 10 लाख रुपये
  • कायमचे अपंगत्व – 10 लाख रुपये
  • दवाखाना खर्च – 60000
  • शिक्षण – 1 लाख पर्यत
  • ऍडमिट असे पर्यत दररोज 1000 रुपये
  • OPD खर्च – 30000
  • अपघाताने पॅरलेसिस झाल्यास दहा लाख रुपये
  • कुटुंबाला दवाखाना प्रवास करतो – 25000

WITHOUT ATM MONEY WITHDRAWAL एटीम नसताना ATM मधून पैसे काढा

Also Read  शेतजमिनीची मोजणी स्थिती ऑनलाइन पाहा | e Mojani Status Check करा

विमा काढण्यासाठी काय करावे.

399 रुपयांमध्ये जर आपल्याला दहा लाख रुपयांचा अपघात विमा काढायचा असेल तर आपल्याला आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये आवश्यक कागदपत्र घेऊन व वारसाची माहिती घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज सादर करावे लागणार आहे .399 रुपये अपघात विमा ही फक्त एका वर्षासाठी असते दरवर्षी आपल्याला 399 रुपये भरावे लागणार आहे.

फक्त रुपये 399 रुपये हा फक्त वार्षिक हप्ता आहे.

अपघात प्रकार

  • सर्व प्रकारचे अपघात
  • सर्प दंश
  • शॉर्ट सर्किट
  • फारशी वरून घसरून पडणे
  • गाडी अपघात

 

Leave a Comment