WITHOUT ATM MONEY WITHDRAWAL एटीम नसताना ATM मधून पैसे काढा

WhatsApp Group Join Now
Join Now

Cardless Money Withdrawal आपल्याकडे जर एटीएम कार्ड नसेल तर आपल्याला सुद्धा एटीएम मशीन मधून पैसे काढणे सोपे होणार आहे. बराच वेळ आहे आपल्याला पैसे काढण्यासाठी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेचे एटीएम कार्ड असणे आवश्यक होते . मात्र आता अनेक बँकांनी आपल्याला एटीएम कार्ड शिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वारंवार आपल्याला एटीएम कार्ड आपल्या सोबत ठेवण्याची आवश्यकता पडत नाही.

एटीएम कार्डशिवाय पैसे कसे काढावे ?

एटीएम शिवाय आपल्याला एटीएम मशीन मधून पैसे काढायचे असतील तर आपल्याला सदर बँकेचे अधिकृत ॲप असणे आवश्यक आहे व त्यामध्ये आपली नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे तरच आपल्याला एटीएम कार्ड शिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होत असते.

बँकेच्या अधिकृत ॲप मध्ये आपल्याला काढले कार्ड शिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असेल तरच आपल्याला ते पैसे काढतात.

मतदार यादी मध्ये आपले नाव पहा फक्त एका क्लिकवर

एसएमएस प्राप्त झाल्यानंतर एसबीआय बँक एटीएम मध्ये गेल्यानंतर आपल्याला तो आयडी टाकावा लागतो त्यानंतर मोबाईल नंबर टाकून आपल्याला किती रक्कम आहे ती टाकावे लागते व सगळ्यात शेवटी आपण तयार केलेला पिन टाकल्यानंतरच आपल्याला पैसे मिळतात. जर आपल्याला कार्ड शिवाय पैसे काढायचे असेल तर आपल्याला त्याच बँकेच्या एटीएम मध्ये जावे लागते.

अशी सुविधा आयसीआयसीआय व इतर बँकेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे फक्त प्रोसेस थोडी वेगळी असू शकते मात्र कारवाई याच प्रकारे असते.

काही बँका तर बायोमेट्रिक पडताळणी करून आपल्याला एटीएम कार्ड शिवाय सुद्धा पैसे देतात .

Leave a Comment