white ration card free 5 lakh medical treatment in maharashtra पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी 1 जुलैपासून पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार

WhatsApp Group Join Now

white ration card free 5 lakh medical treatment in maharashtra पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी 1 जुलैपासून पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नुकताच राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून काही बदल केले असून यामध्ये आता पांढऱ्या रेशन कार्डधारकांना पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याची राज्य शासनाने निर्णय घेतला आहे . त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू करण्यात आले आहे.

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच नागरिकांना आता यापुढेही मोफत उपचार मिळणार आहेत.

साधारणतः महाराष्ट्र शासनाने 2012 पासून महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली होती. यामध्ये सुरुवातीला 1 लाख 50 हजारपर्यंतचे उपचार हे अगदी मोफत मिळत होते . यानंतर केंद्र शासनाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018 ला सुरू केले यातून सुमारे पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार केले जायचे नंतर राज्य शासनाने हे या दोन्ही योजना एकत्र करत नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यास सुरुवात केली. white ration card free 5 lakh medical treatment in maharashtra

मोफत आरोग्य उपचार योजनेमध्ये १३५६ विविध प्रकारच्या आजारावर मोफत उपचार केले जातात त्याची मर्यादा आहे पाच लाखांपर्यंत आहे.

मोफत उपचारासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे. 

साधारणपणे आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात प्रथम आयुष्यमान कार्ड काढणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिधापत्रिका धारक कुटुंबांना आपलेही रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड आधार क्रमांक आहे त्यामुळे रेशन कार्ड वरील सर्व व्यक्तींनी आपले आधार लिंकिंग रेशन कार्ड जोडणे करणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यात येईल. white ration card free 5 lakh medical treatment in maharashtra

 

 

Also Read  land map maharashtra आपल्याला जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?

Leave a Comment