पीएम किसान या योजनेच्या अधिकृत पोर्टल जावे
पीएम किसान पोर्टल लिंक
https://pmkisan.gov.in/
Rural Farmer Registration
Click करावे
तुमचा आधार व मोबाईल क्रमांक टाकून नोंदणी पूर्ण करा
आवश्यक माहिती भरावी व आपला फॉर्म सबमिट करा
जर आपल्याकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असल्यास फॉर्म भरावा .
शेतीविषयक माहिती व अपडेट साठी आमच्या व्हाटस ग्रुपमध्ये सामील व्हा .
https://chat.whatsapp.com/JnsfEUocd8BLjLZTAWYQF9