vihir anudan yojana maharashtra विहीरीसाठी आता ४ लाख अनुदान; जाचक अटही रद्द आता ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज.

WhatsApp Group Join Now
Join Now

MGNREGA | शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहे. vihir anudan yojana maharashtra विहीर  अनुदान मिळवण्यासाठी आता चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यापूर्वी हे अनुदान ३ लाख पर्यत मिळत होते .  तर या योजनेमध्ये काही जातक अटी समाविष्ट केल्या होत्या. त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
           राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरी यासाठी रक्कम ही तीन लाखावर चार लाखापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे . याचप्रमाणे दोन सिंचन विहिरीतील अंतर हि अट सुद्धा रद्द करण्यात आली . vihir anudan yojana maharashtra

नोव्हेंबर महिन्यातील ह्यातीचा दाखला देण्यासाठी आता ही आली नवीन पध्दत

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गांमध्ये एक आनंदाचा वातावरण  निर्माण झाले . असून यामुळे विहिरीसाठी जो खर्च येतो तो या योजनेमुळे कमी होणार आहे.  दोन विहिरींमध्ये असणाऱ्या अटी अंतराची अट रद्द केल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विहिरींची संख्या वाढणार आहे.

लाभार्थ्यांची पात्रता

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
  • शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
  • सीमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
  • अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)

अर्ज करण्यासाठी का करावे vihir anudan yojana maharashtra

या दोन पर्याय उपलब्ध असून ते पुढील प्रमाणे आहेत

  1.  आपल्या गावतील ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत आपण्यास यासाठी आपण्यास हि सोय उपलब्ध करून दिली आहे .
  2. online पद्धतीने आर्ज करण्याची सुविधा करण्यात आली आहे .

 आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ चा ऑनलाईन उतारा
  • ८ अ चा ऑनलाईन उतारा
  • जॉबकार्ड ची प्रत
  • अनुदानाची रक्कम

मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी लाभार्थ्यांना चार  लाख रुपये अनुदान मिळेल. यामध्ये विहिरीच्या खोदाई साठी लागणारा पाईप, पंप,खर्च  इत्यादींचा समावेश आहे.

Leave a Comment