toll free complaint number खते बियाणे खरेदीच फसवणूक झाल्यास टोल फ्री क्रमांक वर दाखल करा तक्रार

WhatsApp Group Join Now

toll free complaint number खते बियाणे खरेदीच फसवणूक झाल्यास टोल फ्री क्रमांक वर दाखल करा तक्रार

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतीसाठी मशागतीच्या कामांबरोबर खते बी बियाणे शेतकरी खरेदी करत आहे. शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्त्व हे खूप अनन्यसाधारण आहे . याच कालावधीत शेतकरी खते, बी- बियाणे व कीटकनाशकांसाठी कृषी दुकानात जातो त्या ठिकाणी त्याला अधिक दराने दुकानदारांकडून लूट केली जाण्याची शक्यता असते.

कृषी दुकानात खते बी बियाणे तेव्हा आणि कीटकनाशके खरेदी करताना जर शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये फसवणूक किंवा काही तक्रार असेल तर यासाठी राज्य शासनाने एक टोल फ्री क्रमांक, व्हाट्सअप क्रमांक त्याचप्रमाणे ई-मेल आयडी दिला आहे .या तिन्ही पैकी कोणत्याही ठिकाणी शेतकरी आपल्या अडचणी किंमत तक्रारी करू शकतात.

तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क क्रमांक. toll free complaint number

टोल फ्री क्रमांक – 18002334000

व्हाट्सअप क्रमांक – 9822446655

ई-मेल आयडी – controlroom.qc.maharashatra@gmail.com

तर या तिन्ही पैकी एका क्रमांकावर आपण आपली तक्रार दाखल करू शकता कृषी विभागाकडून एक जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेमध्ये आपण आपल्या तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

Also Read  free electricity for farmers in maharashtra राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज ; पहा काय आहे योजना

Leave a Comment