The Ladli Laxmi Yojana is a Madhya Pradesh government schem मुलींच्या शिक्षणासाठी शासन करत आहे एक लाख रुपयांची मदत लाडली लक्ष्मी योजना आता मुलींच्या शिक्षणासाठी

WhatsApp Group Join Now

The Ladli Laxmi Yojana is a Madhya Pradesh government schem मुलींच्या शिक्षणासाठी शासन करत आहे एक लाख रुपयांची मदत लाडली लक्ष्मी योजना आता मुलींच्या शिक्षणासाठी

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शासन मुलींसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असते. मुलींच्या शिक्षणासाठी व स्वावलंबनासाठी समाजामध्ये वावरत असताना मुलींना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी शासन योजना आखत आहे व राबवत आहे . आज अशाच योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

लाडली लक्ष्मी योजना The Ladli Laxmi Yojana is a Madhya Pradesh government schem

  • मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली व राबवण्यात आली.
  • मध्यप्रदेश सरकारने खास करून ही मुलींसाठी योजना आणलेली आहे.
  • मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे लाडली लक्ष्मी योजना यामध्ये महिलांना एक लाख सत्तर हजार रुपयांची शिक्षणासाठी मदत केली जाते.

लाडली लक्ष्मी योजना स्वरूप

मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना एक लाख 70 हजार रुपये या योजनेतून शिकण्यासाठी दिले जाते.The Ladli Laxmi Yojana is a Madhya Pradesh government schem

लाडली लक्ष्मी योजना यामध्ये मुलींना इयत्ता सहावी प्रवेश घेण्यासाठी ३००० रुपये दिले जातात इयत्ता नववीत प्रवेश घेण्यासाठी ४००० रुपये दिले जातात अकरावीच प्रवेश घेण्यासाठी ६००० रुपये दिले जातात तर बारावीत प्रवेश घेण्यासाठी ६००० रुपये दिले जातात.

व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत

मुलींना व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना 25 हजार रुपयांची मदत केली जाते. ही मदत साधारणपणे दोन हप्त्यांमध्ये दिली जाते याचप्रमाणे मुलींना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर आर्थिक मदत सुद्धा केली जाते.

Also Read  one rupee crop insurance scheme शेतकऱ्यांना यंदाही एक रुपयात पिक विमा , पिक विमा भरण्यासाठी सुरुवात

21 वर्षानंतर 1 लाख रुपये मदत

मुलींचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासनामार्फत त्यांना एक लाख रुपयांची मदत केली जाते लाडली लक्ष्मी योजना यामध्ये मुलींचे नावाने खाते उघडू शकतात.

 

Leave a Comment