tea bad effects on health फक्त एक महिना चहा सोडा आणि पहा शरीराला झालेले पाच मोठे फायदे

WhatsApp Group Join Now
Join Now

tea bad effects on health फक्त एक महिना चहा सोडा आणि पहा शरीराला झालेले पाच मोठे फायदे

नमस्कार मित्रांनो रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला थोडा आराम मिळावा यासाठी चहा हा नेहमीच पीत असतो काही लोक सकाळ संध्याकाळ आणि कामाच्या वेळेमध्ये दोनदा तीनदा चहा पीत असतात त्यामुळे इतकं चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरते अनेकांना चहाची इतकी सवय असते इच्छा शिवाय त्यांना इतर काम हे सुचत नाही. tea bad effects on health 

मतदानापूर्वी 10 दिवस आधी करता येईल मतदार नोंदणी

पण चहा कॉफी सेवनाने आपल्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत असतात जर तुम्ही महिन्यासाठी म्हणजेच 30 दिवसांसाठी चहा बंद केला तर त्याचा तुमच्या शरीरावर झालेला बदल हा तुम्हाला स्वतः जाणवेल तर पाहूया चहा सोडल्यावर काय परिणाम होऊ शकतात.

चहा कॉफी सोडल्यानंतर आपल्याला झालेले फायदे 

जेवण वाढण्यास मदत होते

जर आपण चहा कॉफी सोडला तर त्यामुळे आपली भूक वाढेल आणि भूक वाढली की त्याचा परिणाम आपल्या शरीराला नक्कीच होणार आहे कारण शरीराची जेवढी झाली तेवढी भरून काढण्यासाठी आपल्याला जेवण हा अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे चहा सोडल्यानंतर आपल्याला भूक वाढणार आहे.

पीएम किसान योजनेचा लाभार्थी यादी पहा 

चांगली झोप येणार

चहा कॉफीमध्ये कॅपिन भरपूर असते त्यामुळे तुम्ही जर चहा कॉफी घेतले की तुम्हाला लगेच झोप येत नाही साधारणतः रात्री जागण्यासाठी काही लोक चहा कॉफी घेताना पण पाहत असतो जर तुमची रात्रीची झोप उत्तम लागावी असे वाटत असेल तर रात्रीच्या वेळी अजिबात चहा कॉफीचे सेवन करू नका बघा तुम्हाला उत्तम झोप लागणार आहे व तुमच्या झोपेची गुणवत्ता आहे . tea bad effects on health  त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळेल.

दाताची निगा राखली जाईल tea bad effects on health 

चहा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या दातांवर सुद्धा याचा वाईट परिणाम झालेल्या पाहायला मिळतो जास्त चहा पिणारे लोकांचे दात पिवळसर किंवा त्यावर डाग पडलेले पाहायला मिळतात दातावरील कव्हरही यामुळे निघून जात असते त्यामुळे जर आपण चहा कॉफीचे सेवन बंद केले तर आपले दात स्वच्छ हेल्दी आणि चमकदार दिसणार आहे.

रक्तदाब नियंत्रणामध्ये राहील

कॉफी चहाचे सेवन करणारे लोकांचे जर पाहिलं तर रक्तदाबांमध्ये त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो त्यामुळे जर आपण चहा कॉफी सोडला तर आपलं रक्त दाब जो आहे ब्लड प्रेशर जो आहे तो व्यवस्थित राहणार आहे हृदयावर त्याचा ताण येणार नाही. tea bad effects on health 

वजन नियंत्रणामध्ये राहणार आहे

चहा कॉफी पिल्यानंतर आपल्या शरीरात सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे आपलं वजन वाढत राहतं जर आपण चहा कॉफी सोडलं तर आपलं वजन हे नियंत्रणामध्ये राहणार आहे

साखरेची पातळी नियंत्रणात राहील tea bad effects on health

तर मग आजच पासून पहा रोजचा चहा  पिण्यापेक्षा तो एक महिना सोडून तर पहा . 

Leave a Comment