Suryoday Solar Scheme काय आहे नेमकी प्रधानमंत्री सूर्योदय योजना पहा नोंदणी प्रक्रिया पात्रता आणि योजनेचे फायदे

Suryoday Solar Scheme

WhatsApp Group Join Now Suryoday Solar Scheme नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजनेविषयी घोषणा केली आहे . प्रामुख्याने भारतीय नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर यंत्रणा बसविले जाईल असे त्यांनी या योजनेमध्ये सांगितलेले आहे .  केंद्र सरकार सुमारे एक कोटी घराच्या छतावर सोलर यंत्रणा म्हणजे रूप टॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे.  तर आज आपण प्रधानमंत्री … Read more