subsidy agriculture machinery जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना मिळणार विविध अवजारे
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो जिल्हा परिषद सेज फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण व शेतीसाठी मशागतीची विविध अवजारे ही 50% मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहे आज आपण याविषयी माहिती पाहणार आहोत. साधारणपणे सोलापूर जिल्हा परिषद सेस फंडामधून शेतकऱ्यांना ही अवजारे आता 50 टक्के अनुदानावर उपलब्ध होणार आहे तर आपल्या जवळील … Read more