st bus ticket price drop in maharashtra प्रवासासाठी मोठी बातमी; दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द , एस टी महामंडळाचा मोठा दिलासा
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो दिवाळीमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता. एस टी महामंडळ यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे एसटीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार होती. दरवर्षीप्रमाणे एसटी बस मध्ये गर्दीच्या हंगामामध्ये भाडेवाढ केली जाते. यावर्षी 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीसाठी दहा … Read more