sprey pump mahadbt farmer scheme फवारणी पंप आणि कापूस साठवणूक बॅंकेवर मिळणार 100% अनुदान ; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आव्हान
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या आपल्या शेतकऱ्याला कृषी विभागाच्या वतीने विशेष कृती योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप तसेच कापूस साठवून बागेचा पुरवठा करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्यासाठी फवारणी पंपाचा लाभासाठी 6 ऑगस्ट व कापूस साठवणूक भागाकरिता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्याला अर्ज करता येणार … Read more