soyabean subsidy scheme in maharashtra शेतकऱ्यांसाठी बातमी या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार

soyabean subsidy scheme in maharashtra

WhatsApp Group Join Now राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे . ती म्हणजे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.  तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्याचा  हा निर्णय  कृषी विभागाने तसेच राज्य सरकारने शासन निर्णय जारी केलेला आहे . त्यामुळे … Read more