शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! बोरवेल साठी 50000 रु. अनुदान – अर्ज कसा कराल? shetkari borewell anudan
WhatsApp Group Join Now शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! बोरवेलसाठी मिळवा ५० हजार रुपयांचे अनुदान shetkari borewell anudan महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना”. या योजनेद्वारे अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना बोरवेलसाठी ५०,००० रुपये अनुदान दिले जाते. योजनेतून मिळणारे लाभ: shetkari borewell anudan ✅ नवीन विहीर खोदण्यासाठी … Read more