31 मेपूर्वी पुरावे नाही दिले तर रेशन कार्ड होणार रद्द | Ration Card Verification 2025
WhatsApp Group Join Now राज्यातील लाखो कुटुंबांसाठी रेशन कार्ड हा गरजांमध्ये एक महत्त्वाचा आधार आहे. मात्र, अनेक ठिकाणी बोगस रेशन कार्ड वापरून अन्नधान्याचा अपव्यय होत असल्याने, अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा उद्देश फक्त बनावट कार्डांना छाटणी करून, खऱ्या गरजूंपर्यंत शिधावाटपाचा लाभ पोहोचवणे हाच आहे. 31 मे … Read more