pradhan mantri mandhan yojana शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मिळणार 3000 रुपये पेन्शन
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. पी एम किसान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमध्ये भांडवलासाठी व विकासासाठी वर्षाला 6000 रुपये प्राप्त होतात. आता शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. आज आपण याविषयी माहिती पाहणार आहोत. pradhan mantri mandhan yojana पी. एम. किसान … Read more