PM KISAN YOJANA INSTALLMENT दिवाळीपूर्वी एक शेतकऱ्यांना धक्का दोन हजार रुपये हप्ता जमा होणार नाही, पटकन हे कामे करा
WhatsApp Group Join Now शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने पीएम किसान योजना (PM KISAN YOJANA INSTALLMENT) राबवली गेली . या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामध्ये तीन टप्प्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये याप्रमाणे तीन हप्ते म्हणजे 6000 रुपये दिले जातात. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर … Read more