Big News PM KISAN | शेतकऱ्यांना एकाच वेळी केंद्र व राज्य मिळून 6000 रुपये खात्यामध्ये जमा

PM KISAN

WhatsApp Group Join Now PM KISAN SANMAN NIDHI INSTALLMENT राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची  बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन योजनेचा लाभ आता एकाच वेळी मिळणार आहे. पीएम किसान निधी योजनेचा सोळावा हप्ता व शेतकरी महासन्माननिधी योजनेचा हप्ता आहे आज म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा … Read more