pm kisan 18th installment date पीएम किसन योजनेचा 18 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा.

pm kisan 18th installment date

WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये देत असताना चार महिन्याच्या अंतराने दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. पी एम किसान योजनेचा अठरावा आता कधी मिळणार? pm kisan 18th installment date … Read more