Pik vima yojana सुधारित पिक विमा योजना – खरीप 2025 व रब्बी 2025
WhatsApp Group Join Now राज्य शासनाने नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पिक विमा योजनेत pik vima yojana सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत दिनांक ९ मे रोजी अधिकृत आदेश जारी केला आहे. या निर्णयानुसार, खरीप 2025 आणि रब्बी 2025 पासून सुधारित पिक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलात आणली … Read more