new voter list download : नवीन तयार झालेल्या मतदार यादीत आपले नाव असे चेक करा.
WhatsApp Group Join Now new voter list download : नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभा निवडणूक 2024 याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या तारखा नुसार आपल्या मतदारसंघांमध्ये आपलं वोटिंग म्हणजे मतदान कधी आहे हे आपल्याला माहित झालेला आहे . आजच्या लेखाच्या माध्यमातून मतदार यादी मध्ये आपले नाव कसे शोधावे ? याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर … Read more