mukhyamantri vayoshri maharashtra yojana शासनाच्या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना मिळते 3 हजार रुपये अर्थसाहाय्य
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शासन नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना आखत असते . नुकताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वत्र अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे . राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जात आहे या योजनेविषयी आपण माहिती पाहूया. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले … Read more