mukhyamantri dev darshan yojana maharashtra ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज केला नसेल ,तर अर्ज करा ,समाज कल्याण विभागाचे आवाहन
WhatsApp Group Join Now राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील व राज्यातीलसर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ … Read more