MSRTC Bus Tracking System मोबाईलवर कळणार एस टी बसचे लाईव्ह लोकेशन कुठे थांबली आहे ? आणि कुठपर्यंत पोहोचेल ?
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण आपल्या लाडक्या लाल परी विषयी माहिती पाहणार आहोत . महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवासासाठी सर्वांच्या आवडीची लाल परी अर्थात एसटी बसच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. कुठेही प्रवास करायचा म्हटला की आपल्याला प्रथम आठवण येते ते म्हणजे एसटी बसची. नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत तयार करण्यात … Read more