Mini Rice Mill Scheme 2024 : राज्यातील या ‘आठ’ जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे. मिनी राईस मिल योजना.
WhatsApp Group Join Now Mini Rice Mill Scheme 2024 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, राज्य शासन आणि केंद्र शासन सामान्य नागरिकांसाठी नेहमीच विविध योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रक्रिया उद्योगात मध्ये भांडवल पुरवणे व त्याचप्रमाणे राहणीमानामध्ये सुधारणा करणे हा यामागचा प्रमुख हेतू असतो . आज आपण राईस मिल योजनेविषयी माहिती पाहणार आहोत तर … Read more