Mahabhulekh v2.0 सातबारा उताऱ्यावर वारस नोंदी होणार झटपट सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Mahabhulekh v2.0

WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सातबारा उतारा हा जमिनी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो. मृत शेतकरी याच्या नावावर सातबारा उताऱ्यावर वारसांच्या नोंदी नसतात. अशावेळी अनेक अडचणी समोर येतात जमीन नियमानुसार होणे आवश्यक असते याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  महसूल विभागाने शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्यामध्ये सातबारा बाबतची ही मोहीम समाविष्ट … Read more