नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना दिलासा – व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात LPG Price in Maharashtra
WhatsApp Group Join Now आजपासून (१ एप्रिल) नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असून, त्याच पहिल्या दिवशी नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तेल वितरण करणाऱ्या कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल ₹४१ ची घट करण्यात आली आहे. ही कपात १ एप्रिलपासून लागू झाली आहे. … Read more