Land Record on Price | भू नकाशावर आता सातबारा रेडीरेकनर दर ही येणार

record land

WhatsApp Group Join Now Join Now नमस्कार मित्रांनो अनेक कामांसाठी आपल्याला सातबारा आवश्यक असतो. सातबारावर आपल्याला अनेक प्रकारच्या नोंदी पाहायला मिळतात. जमीन नोंदणी मध्ये किंवा जमिनीच्या पत्रामध्ये सातबारा हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे जमीन किंवा एखादा इमारतीमध्ये फ्लॅटच्या नकाशावर सातबारा उताऱ्यावर आता यापुढे रेडी रेकनर दरही दिसणार आहे. रेडीरेकनर दर म्हणजे काय ? रेडीरेकनर रेट … Read more