ladki bahin yojana changes in maharashtra लाडकी बहीण योजनेत होणार सर्वात मोठा बदल अजित पवारांनी विधानसभेत केली घोषणा
WhatsApp Group Join Now मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठे बदल होण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे. लाडकी बहिणी योजनेत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत दिली आहे. योजना बंद होणार का ?याबाबत सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे .तरी या संदर्भात सुद्धा लाडकी बहिणी योजनेची आपण सविस्तर माहिती यामध्ये घेऊया.ladki bahin yojana changes in … Read more