सातारा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेती उपयोगी अवजारे योजनेसाठी अर्ज सुरू – १५ जून पर्यंत संधी krushi yantrikikaran yojana 2025
WhatsApp Group Join Now सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ‘ Krushi Yantrikikaran Yojana 2025 ’ अंतर्गत शेतीसाठी उपयोगी विविध अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १ मे २०२५ ते १५ जून २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. … Read more