Kapus Soybean Anudan E Kyc शेतकऱ्यांना ई केवायसी केली आहे का? तरच मिळेल अनुदान
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो खरीप हंगाम 2023 यामध्ये कापूस व सोयाबीन पिकाची पाहणी केली होती. अशाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना अर्थसाह्य मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी सहाय्यक यांचे संपर्क साधून आपण एक केवायसी प्रक्रिया पूर्ण … Read more