interest free loan to women महिलांना व्यवसायासाठी तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

interest free loan to women

WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो केंद्र शासन महिलांसाठी नवनवीन योजना कधी असते. महिलांना उद्योजक क्षेत्रामध्ये सक्रिय सहभागासाठी व स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, सक्षमीकरणासाठी खास महिलांसाठी केंद्र सरकारकडून उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रात कृषी क्षेत्राशी किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटत आहे .केंद्राच्या सूचनेनुसार … Read more