how to identify good seeds बियाणे खरेदी करताना ‘ही’ घ्या काळजी
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना बरसात असून शेतकरी वर्गाला बी बियाणे खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. आज आपण बियाणे खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सध्या खरीप हंगाम सुरू असून सोयाबीन, कापूस, भात , मका , बाजरी , मूग इत्यादी प्रकारची त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची बियाणे खरेदी करत … Read more