🏠 Gramin Gharkul Yojana : घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी – अर्जासाठी मिळाली मुदतवाढ !

Gramin Gharkul Yojana

WhatsApp Group Join Now Gramin Gharkul Yojana ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण भागातील गरजू, गोरगरिब आणि घर नसलेल्या नागरिकांसाठी राबवली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचं पक्कं घर उपलब्ध करून देणे. मे महिन्याच्या दरम्यान या योजनेसाठी सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. अर्जदारांसाठी सुवर्णसंधी सध्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात Gramin … Read more