कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा पाच लाख रुपयांपर्यंत उपचार होणार आता मोफत. Free medical Treatment

Free medical Treatment

WhatsApp Group Join Now प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आता वैद्यकीय उपचारासाठी पाच लाख रुपये पर्यंत इलाज मोफत Free medical Treatment केला जाणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दरम्यान केली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्या होत्या त्यामुळे इलाज घेताना अनेक … Read more