farmers in budget 2025 केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार? PM किसान योजनेबाबत होणार महत्वपूर्ण बदल
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पासाठी आता फक्त दोनच महिने शिल्लक असून यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी शासन अर्थसंकल्पामध्ये कोणती तरतूद करणार आहे . याविषयी या लेखामध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत . farmers in budget … Read more