फक्त 2 मिनिटांत घरबसल्या काढा फार्मर आयडी : Farmer ID Card Maharashtra Registration Online 2025
WhatsApp Group Join Now शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! आता घरबसल्या मिळवा “फार्मर आयडी” – संपूर्ण माहिती Farmer ID Card Maharashtra Registration Online 2025 भारतात शेतकऱ्यांसाठी डिजिटल परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्र सरकारने ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणाली राबवून शेतजमिनीच्या मालकी, पीक व आर्थिक माहितीत पारदर्शकता आणली आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही एक क्रांतिकारी निर्णय घेतला —१५ एप्रिल २०२५ … Read more