e-peek pahani online registration खरीप हंगामासाठी पाहणीला एक ऑगस्ट पासून सुरुवात ; आपल्या मोबाईल वरून करा आपल्या पिकाची नोंद सातबारा उताऱ्यावर
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या खरीप हंगाम सुरू आहे व राज्यामध्ये सर्वत्र समाधानातकारक पाऊस झाला आहे. सातबारा उताऱ्यावर पीक पेरणीची नोंद करण्यासाठी यापूर्वी शासनाने ई-पीक पाहणी अँप्स आणले होते . यामध्ये आपल्या शेतामध्ये असलेल्या पिकाची नोंद आपण आपल्या सातबारावर करू शकतो. गेल्या दोन वर्षापासून राज्यभरामध्ये या आजच्या साह्याने शेतकरी आपल्या … Read more