Crop insurance पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत तक्रार करा
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू शेती करणे सध्या फार अवघड होत चालले आहे . (Crop insurance ) कारण बाजारपेठेतील मालाला भाव नाही किंवा आसमानी संकट यामुळे शेती सध्या अनेक अडचणी सापडलेली पाहायला मिळते .ढगफुटी , अतिवृष्टी यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते.होतातोंडाशी आलेला घास निसर्ग हे हिरावून घेतो . अशावेळी पिकाला संरक्षण मिळावे यासाठी … Read more