Budget 2024 शेतकऱ्यांना 9000 रुपये, महिलांना 10,000 ते 12,000 रुपये , महिला व शेतकरी वर्गाला मिळवार दिलासा ?

Budget 2024

WhatsApp Group Join Now Budget 2024 चालू आर्थिक वर्षामध्ये भारत सरकार अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या एक फेब्रुवारी रोजी अंनतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  या अर्थसंकल्पाकडे देश व त्यांची लक्ष लागून राहिले आहे . साधारणतः हा अर्थसंकल्प निवडणुकीपूर्वी सरकारकडून कोणकोणत्या मोठ्या घोषणा केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे. पीएम किसान निधी योजनेचा हप्ता वाढणार … Read more