biogas anudan yojana maharashtra 2024 बायोगॅस बांधा आणि मोफत गॅस मिळवा, शासन देत आहे अनुदान

biogas anudan yojana maharashtra 2024

WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शेतकऱ्यांसाठी आणि जनसामान्य नागरिकांसाठी शासन विविध योजना आणत असते. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्राच्या माध्यमातून राबवत असणाऱ्या राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंपाक तयार करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीला सेंद्रिय खतांचा वापर करण्यास मदत करणे हे उद्दिष्ट या मंत्रालयाच्या माध्यमातून राबवले जाते. … Read more