Bhu-Aadhar land adhaar card आता तुमच्या जमिनीचे बनणार आधार कार्ड जाणून घ्या काय आहे जमिनी बद्दल नवीन नियम
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नुकताच केंद्र शासनाचा बजेट 2024 सादर करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील जमिनी बाबत रिफॉर्म साठी महत्वपूर्ण अशी धोरण आखण्यात आलेले आहे . ग्रामीण भागातील जमिनीसाठी युनिक आयडिफिकेशन नंबर किंवा आधार आणि सर्व नागरिक जमिनीच्या नोंदीचे डिजिटल डायजेशन म्हणजे सर्व नोंदी डिजिटल करण्याचा प्रस्ताव … Read more