या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार पशुखाद्य अनुदान Animal Food subsidy

Animal Food subsidy

WhatsApp Group Join Now Animal Food subsidy – नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण पशुखाद्य अनुदान संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत पशुखाद्य अनुदान वाटप केले जाते या योजनेचा प्रमुख हेतू म्हणजे जनावरांना पोषक खाद्य उपलब्ध व्हावे व त्यांच्या संवर्धन व्हावे असा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया. अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळील पशुवैद्यकीय दवाखाना येथे अर्ज उपलब्ध … Read more