AANANDACHA SHIDHA IN DIWALI दिवाळीपूर्वी मिळणार आनंदाचा शिधा
WhatsApp Group Join Now दरवर्षीप्रमाणे यांना शासनाकडून रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे.यंदा दिवाळीमध्ये वस्तूंची किट मिळणार आहे त्यामध्ये सहा वस्तू समावेश करण्यात आला. दरवर्षी शासनाकडून दिवाळी सणाच्या पूर्वी आनंदाच्या क्षणी रेशन कार्ड धारकांना देण्यात येणार आहे.AANANDACHA SHIDHA IN DIWALI शासन दरवर्षीप्रमाणे दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा रेशनकार्ड धारकांना दिला जातो . यंदाच्या वर्षी तो … Read more