कमी शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी — ट्रॅक्टर खरेदीवर भरघोस अनुदान! agricultural-mechanization-scheme-

ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळत आहे 50 टक्के अनुदान

WhatsApp Group Join Now कमी शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी — ट्रॅक्टर खरेदीवर भरघोस अनुदान!(राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना) शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी!राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत असून, कमी क्षेत्रातील शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह इतर कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी भरघोस अनुदानाची सुवर्णसंधी मिळत आहे. योजनेची वैशिष्ट्ये: योजनेचे नाव: कृषी यांत्रिकीकरण … Read more