aayushman bharat yojana 5 lakh extra benefits आयुष्यमान भारत योजनेमध्ये आता या व्यक्तीने मिळणार 5 लाख रुपयांचा अतिरिक्त टॉप अप

aayushman bharat yojana 5 lakh extra benefits

WhatsApp Group Join Now केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये वृद्धांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला असून आता सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वयोवृद्धांना आयुष्यमान आरोग्य योजनेच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. aayushman bharat yojana 5 lakh extra … Read more