आपली चावडी Aapli Chawadi : महाराष्ट्रातील जमीन नोंदींचा डिजिटल पोर्टल
WhatsApp Group Join Now महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांना त्यांच्या जमीन नोंदींविषयी माहिती मिळवण्यासाठी “आपली चावडी” (Aapli Chawadi) पोर्टल सुरू केले आहे. हा पोर्टल लोकांच्या जमीन संबंधित सर्व नोंदी, फेरफार (mutation), नोटिसेस, आणि इतर संबंधित माहिती ऑनलाईन उपलब्ध करतो. ज्यामुळे नागरिकांना आपली जमीन संबंधित माहिती सहजपणे आणि पारदर्शिकतेने मिळू शकते. पोर्टलवर प्रवेश करताना, नागरिकांना त्यांच्या जिल्हा, … Read more