अकरावी प्रवेश 11th admission 2025-26: संपूर्ण मार्गदर्शन | ऑनलाइन नोंदणी, तारखा आणि महत्त्वाच्या सूचना

11th admission

WhatsApp Group Join Now अकरावीत प्रवेश 11th admission घेण्यासाठी दहावी बोर्डाचा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. दहावी बोर्डाचा निकाल लवकरच, पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाने यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकताच राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता दहावी बोर्डाच्या निकालाकडे केंद्रित झाले आहे. दहावी बोर्डाच्या निकालासाठी महाराष्ट्र बोर्डाने अद्याप अधिकृत … Read more