Agricultural Land Buy Grand भूमिहीन शेतमजुरांसाठी खुशखबर, जमीन खरेदी करण्यासाठी मिळणार 100 % अनुदान
WhatsApp Group Join Now Agricultural Land Buy Grand महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मदतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ आता शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना जमीन खरेदी करण्यासाठी या योजनेचे माध्यमातून 100% अनुदान प्राप्त होणार आहे. योजनेच्या काही महत्त्वपूर्ण बाबी. Agricultural Land Buy Grand … Read more